प्रादेशिक सेना कोल्हापूर अंतर्गत 109 इन्फंट्री मराठा बटालियन व 123 इन्फंट्री बटालियन ग्रेनेडिअर्स मधील सोल्जर जनरल ड्युटी, ट्रेडसमन इ. पदांसाठी पात्र उमेदवारांना येथे
दि. 25 फेब्रुवारी ते 2 मार्च 2019 दरम्यान कोल्हापूर येथे प्रत्यक्ष भरतीसाठी बोलाविण्यात येत आहे.
Walk-in
Department: Indian Army Post : Soldier (GD), Clark, Soldier Tradesman (Barber, Cook, Cleaning) Qualification: 10th, 12th