पदाचे नाव पद संख्यानॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208नौदल (Navy) 42हवाई दल (Air Force) 120नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 45लष्कर: 12 वी उत्तीर्णउर्वरित: 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित )वयाची अट: उमेदवार 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2004 या दरम्यान जन्मलेला असावा. नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.Fee: General /OBC: ₹100/- [SC/ST:फी नाही]परीक्षा: 17 नोव्हेंबर 2019Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2019 (06:00 PM)
Advertisement