सीमा रस्ते संघटनेत 337 जागांसाठी भरती (offline अर्ज )

 11-Aug-2019,Sunday, 17:56:07


Total: 337 जागापदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 ड्राफ्ट्समन 402
हिंदी टायपिस्ट 223
सुपरवाइजर स्टोअर 374   
रेडिओ मेकॅनिक 02
5 लॅब असिस्टंट 01
6 वेल्डर 157
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 215
8 मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) 05

Total 337
शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 
पद क्र.3: पदवीधर व मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र  केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.  
पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य.  (iii) 02 वर्षे अनुभव. 
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) लॅब असिस्टंट किंवा समतुल्य. 
पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (वेल्डर- E &G ) किंवा समतुल्य. 
पद क्र.7: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य. 
पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 18 सप्टेंबर 2019 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 6: 18 ते 27 वर्षे 
पद क्र.7 & 8: 18 ते 25 वर्षे 
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2019
              V. R. COMPUTER ( अर्ज  उपलब्ध )







VR COMPUTER