(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019

 27-Aug-2019,Tuesday, 12:23:07

पदाचे नाव:  नाविक (जनरल  ड्युटी) 10+2 एन्ट्री – 01/2020 बॅच


शैक्षणिक पात्रता:  50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
 (गणित आणि भौतिकशास्त्र)  
 [SC/ST/खेळाडू: 45%गुण]

शारीरिक पात्रता:
 उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त

वयाची अट: 18 ते 22 वर्षे 
(जन्म 01 फेब्रुवारी 1998 ते 31 जानेवारी 2002 च्या दरम्यान झालेला असावा) 
 [SC/ST: 05]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

प्रवेशपत्र: 17 ते 23 सप्टेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2019 (05:00 PM)



   



VR COMPUTER