(DRDO) संरक्षण संशोधन व विजाहिरात क्र.: DRDO ENTRY TEST: 2019-20/MTS

 06-Jan-2020,Monday, 11:32:35

(DRDO) संरक्षण संशोधन व विजाहिरात क्र.: DRDO ENTRY TEST: 2019-20/MTS


Total: 1817 जागा

पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI

वयाची अट: 23 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2020  (05:00 PM)कास संघटनेत MTS पदांच्या 1817 जागांसाठी भरती

   



VR COMPUTER