Home
About
About Us
Services
Contact
News
Enquiry
Admin
MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020
18-Jan-2020,Saturday, 11:46:54
MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020
जाहिरात क्र.: 02/2020
परीक्षेचे नाव: सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020
Total: 240 जागा
पदाचे नाव: सहायक मोटार वाहन निरीक्षक
शैक्षणिक पात्रता: ऑटोमोबाइल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
शारीरिक पात्रता:
उंची/छाती/वजन
पुरुष
महिला
उंची
163 सेमी
155 सेमी
छाती
न फुगवता 79 सेमी+05 सेमी
—
वजन
—
45 KG
व
याची अट: 01 मे 2020 रोजी 19 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
Fee: अमागास प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-, माजी सैनिक: ₹24/- ]
परीक्षा: 15 मार्च 2020
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई, पुणे & नागपूर.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2020
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
21
0
Name:
Contact
Content:
Advertisement
Admission for ITI-2020
Click Here