Home
About
About Us
Services
Contact
News
Enquiry
Admin
(PMC) पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती
14-May-2020,Thursday, 19:39:19
(PMC) पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 01/84
Total: 1105 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
वैद्यकीय अधिकारी
200
2
वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक)
100
3
आरोग्य निरीक्षक
50
4
निरीक्षक (हिवताप)
50
5
ज्युनिअर नर्स
150
6
परिचारिका (ANM)
150
7
औषध निर्माता
25
8
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
50
9
प्रयोगशाळा सहाय्यक
50
10
ECG टेक्निशियन
30
11
सहाय्यक दवाखाना
50
12
आया
100
13
परिचारक/नर्सिंग ऑर्डली
100
Total
1105
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: (i) BAMS (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.10: रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.12: 08वी उत्तीर्ण
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 13 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): mohcontract@punecorporation.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2020 (03:00 PM)
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
23
0
Name:
Contact
Content:
Advertisement
Admission for ITI-2020
Click Here