भारतीय वायू सेना

 02-Jan-2019,Wednesday, 21:26:09

इंडियन एअर फोर्स मध्ये एअरमन टेक्निकल (ग्रुप X) (एज्युकेशन इंस्ट्रक्टर पद सोडून) व नॉन टेक्निकल (ग़्रुप Y) पदासाठी (ऑटोमोबाईल टेक्निशियन, जी.टी.आय, आय.ए.एफ(पी), आय.ए.एफ (एस), म्युझिशियन इ. पदे वगळता) पात्र अविवाहित पुरूष अर्जदारांकडून दि. 2 ते 21 जानेवारी 2018 या कालावधी दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज येत आहेत. Online Department: INDIAN AIRFORCE Post: AIRMAN (GROUP X & GROUP Y) Qualification: 12th/Engg Diploma

   


:

आधार अपडेट