वन रक्षक भरती

 18-Jan-2019,Friday, 13:54:46

जाहिरात क्र.: 630

  • पदाचे नाव: वनरक्षक 

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण (विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र विषय)
वयाची अट: 03 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: खुला प्रवर्ग(OPEN)500/-  (OBC, SC, NT, VJ) 350/-, माजी सैनिक: फी नाही

   


:

VR COMPUTER