महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

 18-Jan-2019,Friday, 20:44:29

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

जाहिरात क्र.: 6312 
Total: 4416 जागा
पदाचे नाव: चालक तथा वाहक 
अ. क्र. विभाग जागा 
1 औरंगाबाद 240
2 जालना 226
3 परभणी 203
4 अमरावती 230
5 अकोला 33
6 बुलढाणा 472
7 यवतमाळ 171
8 धुळे 268
9 जळगाव 223
10 नाशिक 112
11 पुणे 1647
12 सोलापूर 591

  • शैक्षणिक पात्रता: 
  1. 10 वी उत्तीर्ण  
  2. अवजड वाहन चालक परवाना 
  3. RTO चा चालक बिल्ला/वाहक बिल्ला  
  4. 03 वर्षे अनुभव 
  
  • शारीरिक पात्रता:
  1. उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी.
  2. दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे.
  3. रंगआंधळेपणा  किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.
  4. वयाची अट: 14 जानेवारी 2019 रोजी 24 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग:(open) ₹600/-   
[मागासवर्गीय/दुष्काळग्रस्त भाग:(OBC, SC, NT, VJ) =300/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2019

   


:

SHOP ACT