युनियन बॅंक : आर्म्ड गार्ड

 28-Jan-2019,Monday, 20:53:05

  • Total: 100 जागा 
  • पदाचे नाव: सशस्त्र रक्षक (माजी सैनिक)

  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण (परंतू उमेदवार 12 वी उत्तीर्ण नसावा) किंवा समतुल्य.
  • वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 25 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

  • Fee: 100/- 
:

VR COMPUTER