दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2019

 04-Feb-2019,Monday, 11:52:45

 • परीक्षेचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2019

 • Total: 190 जागा

 • पदाचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी

 • शैक्षणिक पात्रता:

 • वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता:  (i) विधी पदवी (LLB)  (ii) 03 वर्षे अनुभव. 
 • नवीन विधी पदवीधर: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.  
 • वयाची अट: 01 फेब्रुवारी 2019 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 • वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता: 21 ते 35 वर्षे
 • नवीन विधी पदवीधर: 21 ते 25 वर्षे

 • Fee: खुला प्रवर्ग:OPEN 374/-  [मागासवर्गीय:OBC,SC,VJ 274/-]

 • परीक्षा: 07 एप्रिल 2019 

 • परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई & नागपूर.

 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2019

   आधार अपडेट PVC