यवतमाळ होमगार्ड नोंदणी 2019

 10-Mar-2019,Sunday, 12:32:46

  • यवतमाळ होमगार्ड नोंदणी 2019 साठी यवतमाळ शहर व ग्रामीण, अवधुतवाडी, लोहारा, वडगाव (जंगल) पोलिस स्टेशन हद्दीतील स्थानिक 10 वी पास उमेदवारांना
  •  दि. 14 मार्च 2019 रोजी प्रत्यक्ष नाव नोंदणीसाठी बोलविण्यात येत आहे. 
  • अर्ज उपलब्ध 
Walk-in 

Department: Yavatmal Home guard Department
Post : Home guard 
Qualification: 10th 

SHOP ACT