(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1350 जागांसाठी मेगा भरती

 11-Aug-2019,Sunday, 18:05:15

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा समतुल्य.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: फी नाही]

परीक्षा (CBT): 14 ते 18 ऑक्टोबर 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2019  (05:00 PM) Online अर्ज

   


:

VR COMPUTER