📚भारत सरकारच्या महत्वपूर्ण योजना📚

 27-Aug-2019,Tuesday, 18:33:19

🔶प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना
प्रत्येक कुटुंबाला 5 लाखा पर्यंत मोफत ईलाज मिळेल.
याची नोंदणी केल्या नंतर आपणास एक कार्ड मिळेल ज्यामुळे आपल्या कुटूंबातील प्रत्येक सदस्य ला 5 लाखा मोफत ईलाज मिळेल.
खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये  ही सुविधा उपलब्ध आहे.
👉लागणारे कागदपत्रे
१) भारत सरकार लेटर
२)रेशन कार्ड
३)आधार कार्ड
४)कुटुंबातील सर्व सदस्य हजर असणे  आवश्यक आहे.
--------------------------------
🔸प्रधानमंत्री किसान मानधन योजना.
कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार
आयुष्यभर मेहनत करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना सरकार देत आहे वयाच्या ६० व्या वर्षी 👇
       दर महा ३०००/- पेन्शन

आवश्यक कागदपत्रे👇
१)आधार कार्ड
२)बँक पासबुक
3)७/१२,होल्डिंग

नियम व अटी लागू👇
१)वय १८ ते ४०
२)मासिक उत्पन्न १५००० हजार पेक्षा कमी 
---------------------------------
🔹प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
आयुष्यभर मेहनत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वयाच्या ६० वर्षांनंतर ते आयुष्यभर भारत सरकार देत आहे प्रत्येक महिन्याला 👇
        ३०००/- रुपये पेन्शन

👉लागणारे कागदपत्रे
१)आधार कार्ड
२)बँक पासबुक
अटी व नियम 
वय - १८ ते ४० 
मासिक उत्पन्न १५००० /- पेक्षा कमी पाहिजे
--------------------------------

आधिक माहिती साठी संपर्क 
व्ही आर कॉम्प्युटर इंटरप्रजेस 
संभाजी नगर कॉलेज रोड अकोट
मो.9822463380
:

VR COMPUTER