पोलिस भरती जाहीर

 31-Aug-2019,Saturday, 18:37:40

या वर्षीची पोलिस भरती जाहीर झाली असून संबंधित सविस्तर माहिती लवकरच आपल्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. वृतपत्रांच्या बातम्या नुसार दि. 3 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज स्विकृतीस सुरूवात होणार असून दि. 23 सप्टेंबर अर्ज स्विकृतीचा अंतिम दिनांक असेल. मात्र अद्याप अधिकृत पोर्टलवर कोणतीही सूचना प्रकाशित झाली नसून यामध्ये बदल गृहित धरावा. पोलिस भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती वेळोवेळी आपल्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल.
:

आधार अपडेट