तालुका आरोग्य अधिकार कार्यालय अकोट जिल्हा अकोला

 12-Sep-2019,Thursday, 22:16:09

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोट

थेट मुलाखती 
कंत्राटी पदे : एकूण  ६ 
ओषध निर्माता, अधिपरिचारिका, वैदयकिय अधिकारी (अर्धवेळ) 

1) वैदयकिय अधिकारी (अर्धवेळ)
पात्रता : एम बी बी एस  (MBBS)
पद : 2 
वेतन : २८,०००/- प्रतिमहा मानधन 
प्रवर्ग :- अ.जा -०१, खुला -०१ 
वयोमर्यादा :- २१ ते ७० वर्ष

2) ओषध निर्माता 
पात्रता : डी फार्मसी (D.Pharm)
पद :
वेतन : १०,०००/- प्रतिमहा मानधन 
प्रवर्ग :- अ.जा -०१, खुला -०१ 
वयोमर्यादा :- २१ ते ६५ वर्ष  

3) अधिपरिचारिका
पात्रता : १२ वी पास GNM Course 
(महाराष्ट्र नर्सिंग कोन्सिंल मध्ये नोंदणी प्रमाणपत्र )
पद :
वेतन : १२,०००/- प्रतिमहा मानधन 
प्रवर्ग :- अ.जा -०१, खुला -०१ 
वयोमर्यादा :- २१ ते ६५ वर्ष 

दिनांक : १६ आणि १७ सप्टेंबर २०१९ 
मुलाखती ठिकाण : तालुका आरोग्य अधिकार कार्यालय अकोट
अकोट जिल्हा अकोला

अर्ज उपलब्ध : व्ही आर कॉम्पुटर इंटरप्रायजेस 
संभाजी नगर, कॉलेज रोड, अकोट जिल्हा अकोला 

🚶‍♂ सर्व शैक्षणिक प्रवेश, स्कॉलरशिप, सरकारी नोकरी, सरकारी योजना आणि विविध ऑनलाईन सुविधांचे अर्ज भरण्यासाठी व सविस्तर माहितीसाठी व्ही आर कॉम्पुटर  संभाजी नगर कॉलेज रोड अकोट  भेट द्या.

आधार अपडेट