(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 जागांसाठी भरती

 18-Dec-2019,Wednesday, 18:46:06

(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 जागांसाठी भरती


वयाची अट: 01 एप्रिल 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 9: 35 वर्षांपर्यंत

Fee: General/OBC:  ₹ 1180/-    
 [SC/ST: ₹ 118/-, PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2019

   SHOP ACT