पद क्र.5: 60% गुणांसह BCA/B.Sc. (Electronics)/B.Sc. (IT)/B.Sc. (Maths)
पद क्र.6: 60% गुणांसह LLB
पद क्र.7: (i) पदवीधर (ii) कॉम्पुटर ॲप्लिकेशन कोर्स
पद क्र.8: (i) B.Com (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Physics, Chemistry & Marhs)
पद क्र.10: पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन किंवा तत्सम संबंधित क्षेत्रात पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.11: BA/B.Sc./B.Com
पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ऑफिस मॅनेजमेंट & सेक्रेटेरियल प्रॅक्टिस कोर्स (iii) शॉर्टहॅन्ड स्पीड 80 श.प्र.मि. /इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.13: ITI(Electronic Mechanic, Information Communication Technology System Maintenance, Information Technology, Mechanic Computer Hardware/ Fitter, Lift & Escalator Mechanic)
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 30 /18 ते 28 वर्षे
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: दिल्ली व संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹500/-
[SC/ST/PwBD:₹250/-]
परीक्षा [Computer Based Test (CBT)]:
नोंदणीकृत ईमेल/फोन नंबर/SMSद्वारे कळविण्यात येईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2020 (11:59 PM)