Ministry of Defence) भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती

 06-Jan-2020,Monday, 11:53:11

(Ministry of Defence) भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती

Total: 09 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 मजदूर 06
2 चौकीदार 02
3 सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) 01
Total 09
शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण   
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण  
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहने चालविण्याचा किमान 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: 25 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: पुणे/मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Officer Commanding, 752 Transport Company (Civil Gt), Ross Road, Near Race Course, Pune, Pin–411001 (Maharashtra)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2020





VR COMPUTER