(HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती

 13-Jan-2020,Monday, 13:58:24

(HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती


जाहिरात क्र.: HWB/1/2020

Total: 277 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात BE/B.Tech 

पद क्र.2: 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा /B.Sc. (Chemistry)

पद क्र.3: 60% गुणांसह 12वी(PCM) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ITI/NAC/NTC

पद क्र.4: (i)12वी उत्तीर्ण  (ii)  जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा   (iii) B.Sc. (नर्सिंग) किंवा समतुल्य

पद क्र.5: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 

पद क्र.6: 60% गुणांसह B.Sc. (Radiography) किंवा 60% गुणांसह B.Sc.+ रेडिओग्राफी डिप्लोमा

पद क्र.7: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण (Science & Maths)  (ii) 04 वर्षे अनुभव  (iii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.8: (i)10वी उत्तीर्ण  (ii) सब ऑफिसर कोर्स  (iii) 12/15 वर्षे अनुभव 

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii)  इंग्रजी लघुलिपी 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 45 श.प्र.मि.

पद क्र.10: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii)  इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.11: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.13: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (केमिस्ट्री) + अवजड वाहन चालक परवाना+01 वर्ष अनुभव+अग्निशमन उपकरणे प्रमाणपत्र

वयाची अट: 31 जानेवारी 2020 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

   आधार अपडेट  PVC