(FAD) 23 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 108 जागांसाठी भरती

 14-Jan-2020,Tuesday, 11:27:36

(FAD) 23 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 108 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 1988/EST/X/Rect

Total: 108 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 ट्रेड्समन मेट 62
2 MTS 35
3 फायरमन 09
4 ज्युनिअर ऑफिस असिस्टंट 02

Total 108

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण

पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण

पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii) उंची 165 सेमी,  छाती न फुगवता 81.5 सेमी.  छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg

पद क्र.4: 12 वी उत्तीर्ण

वयाची अट:  18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant 23 Field Ammunition Depot PIN-909723 C/O 56 APO

सूचना: अर्ज करण्यास लवकरच सुरुवात होईल.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

   VR COMPUTER