(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020

 30-Jul-2020,Thursday, 12:01:36

 इंडियन आर्मी : महिला मिलिटरी पोलिस

Total: 99 जागा

पदाचे नाव: सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस)

शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान.

उंची: 152 से.मी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

भरती मेळाव्याचे ठिकाण: अंबाला, लखनऊ, जबलपूर, बंगलोर, शिलांग & पुणे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2020

   आधार अपडेट  PVC