ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरू व इतर ऑनलाइन सर्विस सेवा

 01-Aug-2020,Saturday, 21:56:01

1) शैक्षणिक प्रवेश अर्ज
2) सरकारी नोकरी
व इतर  ऑनलाइन सर्विस सेवा

     B.A, B.Com, and B.Sc 
ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरू
                2020-21
( अकोट, अकोला, तेल्हारा, अंजनगाव)

        महाराष्ट्र शासन 
शासकीय आय.टी.आय, अकोट. जिल्हा.अकोला.
संस्थेचे प्रवेश कार्यवाही दि.१ ऑगस्ट
पासून सुरू आहे.प्रवेश  साठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे,व इतर माहिती साठी  www.vrcomputerakot या वेब साईट (संकेत स्थळं) वर भेट देणे. आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये           या वर्षी 
वीजतंत्री(इलेक्ट्रिशियन), तारतंत्री(वायरमन),मोटार मेकॅनिक ,फिटर,वेल्डर , मशिनिस्ट, पत्रे कारागीर, सुतारकाम, ट्रॅक्टर मेकॅनिक, नळकारागीर (प्लंबर) , सर्वेअर, आर्किटेक्चर ड्राॅसमन , सिविल ड्राॅसमन, मुलींन करिता फॅशन टेक्नॉलॉजी 
या व्यवसायात प्रवेश उपलब्ध आहेत.
 तरी या शिक्षणाची संधी चा लाभ घ्या.
सर्व शैक्षणिक प्रवेश, स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, सरकारी योजना, सरकारी नोकरी, व अन्य ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे
अधिक माहितीसाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईल वर vrcomputerakot हे ॲप डाऊनलोड करावे जेणेकरून कोरोना प्रादुर्भावामुळे घर बसल्या आपण सर्व माहिती मिळू शकता

 सदर मेसेज द्वारा सर्व विद्यार्थी, पालक, सर्व नागरिकांपर्यंत माहिती मिळावे याकरिता सर्व  ग्रुप ला फॉरवर्ड करण्याचे करावे 
ही विनंती. 🙏

अधिक माहिती करिता 
व्ही आर कम्प्युटर इंटरप्राइजेस
संभाजी नगर कॉलेज रोड आकोट
📲मो.9822463380

आधार अपडेट