IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1167 जागांसाठी भरती

 05-Aug-2020,Wednesday, 19:10:25

IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1167 जागांसाठी भरती
Total: 4336 जागा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
  • SC     159
  • ST       71
  • OBC    233
  • EWS    118
  • UR       587
  • Total   1167
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC:₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020

   



आधार अपडेट  PVC


Click Here