मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना 30 पद

 16-Aug-2020,Sunday, 17:33:38

1) एरोस्पेस /एयरोनॉटिकल/ स्पेस  & रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग.

  • पदवीधर (अंडरग्रेजुएट) 20 पद
2) एरोस्पेस /एयरोनॉटिकल/ स्पेस  & रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग.
  • पदव्युत्तर  10 पद
शैक्षणिक पात्रता
  1. पदवीधर (अंडरग्रेजुएट): (i) सध्याच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात (2020-21) उमेदवाराला संबंधित B.E./ B. Tech./B.Sc Engg. मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे.  (ii) JEE (Main).
  2. पदव्युत्तर: (i) सध्याच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात (2020-21) उमेदवाराला संबंधित ME/M.TECH / M.Sc Engg मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे.  (ii) GATE
Fee : फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2020

   आधार अपडेट