महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा

 22-Aug-2020,Saturday, 15:59:45

महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020

उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा
28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेली जाहिरातीनुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात येत आहे रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी परीक्षेचा वेळापत्रक प्रस्तावित केला आहे त्यानुसार सर्व उमेदवारांना मूळगावी च्या जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्यात संधी 
  • दिनांक 21 ऑगस्ट 2020  ते 26 ऑगस्ट 2020 पर्यंत 
जिल्हा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे

   आधार अपडेट