पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरती प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत शेवटचा दिनांक ३१/८/२०२० आहे.

 27-Aug-2020,Thursday, 21:22:57

पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरती प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत
 शेवटचा दिनांक ३१/८/२०२० आहे.

1. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याचा शेवटचा दिनांक ३१/८/२०२०
 
2. ज्या उमेदवारांना यापूर्वी इ ११वी ते इ १२ वी या गटातील उच्च माध्यमिक पदासाठी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत परंतु असे उमेदवार पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील व पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्याची नोंद पवित्र पोर्टल वर YES म्हणून केले आहे त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत.

३. तसेच इ ९ वी ते इ १० वी या गटातील माध्यमिक पदासाठी पदवीस्तरावर उत्तीर्ण परंतु ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत अशा उमेदवाराकडून मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत.

4.वरील क्र २ ते ३ मधील उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावयाचे आहेत.

5.पवित्र प्रणालीअंतर्गत मा. उच्च न्यायालयातील याचिकेतील आदेशानुसार समांतर आरक्षणातील पात्र उमेदवारांची शिफारस यादी, दि ९/८/२०१९, दि ०३/१२/२०१९ व दि.०७/०२/२०२० रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर विषयनिहाय,प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेल्या पदासाठी व यादीतील अपात्र,गैरहजर, रुजू न झालेले उमेदवारांच्या रिक्त राहिलेल्या पदासाठी पात्र उमेदवाराची शिफारस यादी तयार करणे, मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थातील पदासाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची शिफारस यादी तयार करणे प्रस्तावित आहे
शेवटचा दिनांक ३१/८/२०२०

अधिक माहितीसाठी संपर्क
व्ही आर कम्प्युटर अकोट
संभाजी नगर कॉलेज रोड अकोट
मो.9822463380

   आधार अपडेट  PVC