Home
About
About Us
Services
Contact
News
Enquiry
Admin
Privacy Policy
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती
14-Oct-2020,Wednesday, 13:49:16
Maharashtra Postal Circle Recruitment 2020
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल
पदाचे नाव व पद संख्या
पोस्टमन:-
1029
मेल गार्ड:-
15
मल्टी टास्किंग स्टाफ :-327
Total: 1371 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii संगणकाचे मूलभूत ज्ञान.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
वयाची अट:
03 नोव्हेंबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.
1 & 2: 18 ते 27 वर्षे
पद क्र.
3: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
Fee:
General/OBC/EWS:
₹500/-
[SC/ST/PWD/महिला:
₹100/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2020
135
0
Name:
Contact
Content:
Advertisement