महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरांची ई पास

 18-Nov-2020,Wednesday, 14:51:42

महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरांची ई पास 
करोना  महामारी नियंत्रण ठेवण्यासाठी मर्यादित संख्या E-Pass द्वारा भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ मिळेल याकरिता प्रत्येक भाविकांनी दर्शनाकरिता ई पास काढून  जाणे आवश्यक आहे खालील दिलेल्या लिंक वर ई पास उपलब्ध आहे

●  श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी  - gajananmaharaj.org:8080

●  श्री साईबाबा संस्थान शिर्डी  E-Pass नोंदणी -  online.sai.org.in/

●  श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर  E-Pass नोंदणी - www.vitthalrukminimandir.org/home.html

●  श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर  E-Pass नोंदणी - www.shanidev.com

●  श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन 
बुकिंग Apps व्दारे करावं लागणार 
- play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt

आधार अपडेट  PVC