(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-D - 3466 जागांसाठी भरती

 12-Aug-2021,Thursday, 18:03:13

(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-D - 3466 जागांसाठी भरती 


पदाचे नाव: शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण / ITI 

वयाची अट: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021 

   



VR COMPUTER


Click Here