(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-C - 2752 जागांसाठी भरती

 12-Aug-2021,Thursday, 18:46:32

 (PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-C - 2752 जागांसाठी भरती
पदाचे नाव खाली दिलेल्या इमेज पहावे
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग.

सूचना: सविस्तर माहिती करिता कृपया खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाहिरात पाहा.
 अधिक माहितीसाठी संपर्क व्ही आर कम्प्युटर एंटरप्राइज
 संभाजी नगर,कॉलेज रोड, अकोट 

वयाची अट: 
 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी: 30 जून 2021 रोजी 18 ते 40 वर्षे.

*उर्वरित पदे:* 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

*Fee:* खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]

*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021*

   VR COMPUTER