(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रुप-A- 1152 जागांसाठी भरती

 12-Aug-2021,Thursday, 19:01:03

(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रुप-A- 1152 जागांसाठी भरती


पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रता: वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य. 

वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: 09 ऑगस्ट 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1500/-   [मागासवर्गीय: ₹1000/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2021 

अधिक माहितीसाठी संपर्क
*व्ही आर कम्प्युटर एंटरप्राइजेस*
संभाजी नगर कॉलेज रोड अकोट
मो.9822463380


   VR COMPUTER