*(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-C - 2752 जागांसाठी भरती*

 14-Aug-2021,Saturday, 07:16:08

👩🏻‍🔬  *आरोग्य भरती स्टाफ नर्स पदासाठी महत्वाची सुचना*

▪️ आरोग्य विभाग गट क स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करताना जीएनएम GNM डिप्लोमा धारकांना स्टाफ नर्स चे पद दिसत नव्हते

▫️ अर्ज सुरू झाल्यापासून संबंधित विभागाशी याबद्दल मेल व हेल्पलाइन वरून आम्ही संपर्क साधत होतो. 

▪️ अखेर आज आपल्या प्रयत्नांना यश आले असून *जीएनएम GNM डिप्लोमा धारकांसाठी स्टाफ नर्स हे पद आता ऑनलाइन अर्जामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.*

▫️ तरी सर्व जी एन एम डिप्लोमा धारक उमेदवारांनी आपले अर्ज एडिट करून स्टाफ नर्स पदासाठी अप्लाय करावे.

व्ही आर कम्प्युटर एंटरप्राइज
संभाजीनगर कॉलेज रोड अकोट
मो.9822463380

   



आधार अपडेट