[ADCC BANK ] अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेत “कनिष्ठ लिपिक” पदांची भरती

 20-Aug-2021,Friday, 13:22:30

विभाग :- दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
पदाचे नाव :-  कनिष्ठ लिपिक
पदसंख्या :- 100 जागा 
शैक्षणिक पात्रता :-
कनिष्ठ लिपिक  :-किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
(मूळ जाहिरात बघावी.)
एकूण पदसंख्या : 100 जागा 
वयोमर्यादा :- 20 ते 28 वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात बघावी.]
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
परीक्षा फी :- Rs.1000/-
टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
जाहिरात दिनांक :- 20/08/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 04/09/2021
Date of Exam :- Sep 2021

   आधार अपडेट  PVC