RTE 25% वर्ग 1 करिता ऑनलाइन प्रवेश अर्ज सुरू

 20-Feb-2022,Sunday, 07:18:55

*RTE २५% वर्ग १ करिता* 📖📖📖📖

*ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी*
*संपर्क* 📲 *9822463380*
                     *विकास रोही*

🏪 व्ही आर कंप्यूटर्स इंटरप्राईजेस 

संभाजी नगर, कॉलेज रोड अकोट जिल्हा अकोला

*आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे:* 

१) रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा. 
२) जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे)
३) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (फक्त ओपन करिता १ लाखाच्या आत). 
४) जन्म दाखला.
5) आधार कार्ड 
  
*अर्ज भरण्यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी २०२2 ते 27 फेब्रुवारी २०२2 पर्यंत.*

   आधार अपडेट  PVC